गोंडपिपडी खेडी मार्गावरून सुरजागड येथून मोठ्या प्रमाणात लोहखनिजाचे वाहतूक होत असल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत दयनी झाली आहे व या मार्गावरून ही वाहतूक दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे अशावेळी सदर मार्गावर कुठल्याच प्रकारे सुरक्षा व्यवस्था निर्माण केली नाही पावसामुळे या मार्गाचे अवस्था दयनीय असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे त्यामुळे खनिज वाहतुकीचा भरधाव चालणाऱ्या गाड्यांवर कुणाचे नियंत्रण नसल्यामुळे हा मार्ग सध्या स्थितीत अपघाताला निमंत्रण देणारा ठरला आहे