Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: जिल्ह्यात दारूबंदी कायद्यानुसार 20 जणांवर गुन्हे दाखल : 6 लाख 8 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wardha, Wardha | Aug 30, 2025
पोलिस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अवैध दारू विक्री तसेच अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई सुरू असून दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास वर्धा जिल्ह्यातील 19 विविध पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करत एकूण 25 जणांना ताब्यात घेत त्यांच्याजवळून 6 लाख 8 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 20 जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पुढील तपास पोलीस करीत असून यापुढेही अवैध दारू विक्री दारू वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात येणार
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us