मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी परळी तालुक्यातील शिरसाळा येथे बीड परळी महामार्गावर ओबीसी बांधवांनी आक्रमक आज महामार्ग अडवला ओबीसीच्या आरक्षणात कोणीही घोषकरी करू नये असा आक्रमक पवित्रा घेऊन ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले होते मराठा समाजाला आरक्षण द्या पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता द्या अशी मागणी ओबीसी बांधवांनी केली मराठा समाजाला ओबीसी चे राजकीय आरक्षण हडप करायचे आहे असा देखील आरोप त्यांनी केला.