विश्वशांती बौद्ध विहारचे काम अत्यंत खराब करून देखील दोषीवर कार्यवाही केली जात नाही अभियान प्रमुख संजयकुमार कांबळे, मानसिंग पवार तथागत भगवान बुद्धाच्या मार्गाने अमर उपोषण करत आहेत शांतीच्या मार्गाने आंदोलन करून देखील भ्रष्ट अधिकारी ठेकेदार यांच्यावर कारवाई होत नसेल त्यांच्या पैशासमोर प्रशासन नतमस्तक होत असेल तर आम्ही ११ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर निषेध म्हणून लाटणे सत्याग्रह करणार असल्याची माहिती बापूसाहेब कांबळे यांनी दिली