हिंगोली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी आज दिनांक 5 सप्टेंबर वार शुक्रवार रोजी तीन वाजता हिंगोली जिल्ह्यातील खुडज येथील स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास भेट देऊन पाहणी केली आहे याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश भाऊ देशमुख जिल्हाप्रमुख गोपू पाटील व इतर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते