इंस्टाग्राम वर फ्रँक रिल्स करने रिल्स स्टारला चांगलंच महागात पडलंय रिल्स स्टार नेहमी गुन्हेगार जसे वागतात त्या प्रमाणे वागून रिल्स तयार करत रिल्स अपलोड करत होते.मात्र,त्यांच्या रिल्समूळे गाव खेड्यातील नागरिक चांगले त्रस्त झाले होते.काही नागरिकांनी या रिल्स तयार करणाऱ्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.त्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई करत रिल्स स्टार कडून माफीनामा घेऊन पुन्हा नागरिकांच्या भावना न दुखावता त्रास होणाऱ्या रिल्स न तयार करण्याच्या अटीवर तंबी सोडून देण्यात आल