सेनगाव श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान सार्वजनिक गणेश मंडळ यांच्या समन्वयाने आणि जिल्हा अधिकारी राहुलजी गुप्ता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश वैद्यकीय अधिष्ठता माननीय डॉक्टर चक्रधर मंगल माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर माननीय शैलेजा मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव शहरातील नगरपंचायत समोर राजे शिवाजी गणेश मंडळ च्या परिसरात विनामूल्य आरोग्य शिबिर घेण्यात आली या आरोग्य