या शिबीराचे उद्घाटक मा.श्रीमती लक्ष्मीताई रविशंकर तरोणे जि. प. सदस्य, डॉ निलेश जाधव सर तालुका आरोग्य अधिकारी गोंदिया, श्रीमती . वंदना पारधी सरपंच मोरवाही श्री. संतोष कावळे उपसरपंच मोरवाही श्री. विनोद ठाकुर पोलिस पाटिल मोरवाही , डॉ स्नेहल खोब्रागडे वैद्यकीय अधिकारी प्रा आ केंद्र मोरवाही, डॉ महेंद्र मौजे वैद्यकीय अधिकारी मोरवाही झ उपस्थित होते