जिल्ह्यातील भद्रावती कृषी उत्त्पन्न बाजर समितीचे नवनिर्वाचित सभापती राजेंद्र डोंगे यांचा सत्कार रवींद्र श्रीनिवासराव शिंदे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर यांचे उपास्थित आमदार करण देवतळे यांच्या हस्ते आज दि 5 सप्टेंबर ला 1 वाजता भद्रावती येथिल भारतीय जनता पार्टी कार्यालय "शिवनेरी" येथे सत्कार करण्यात आला.