Download Now Banner

This browser does not support the video element.

बसमत: आमदार नवघरे यांनी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सकल मराठा बांधवांना चाकण येथे नाश्ता व पाण्याची केली व्यवस्था

Basmath, Hingoli | Aug 28, 2025
वसमत मतदार संघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांनी आज 28 ऑगस्ट रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेपर्यंत चाकण येथे सकल मराठा बांधवांसाठी नाष्टा व पाण्याची व्यवस्था केली आहे हे महायुतीचे आमदार राजूभैया नवघरे आहेत आणि यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत आंदोलनासाठी जाणाऱ्या मराठा बांधवांना नाष्टा व पाणी स्वतः देत आहेत यांच्या समवेत राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us