आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 1वाजता भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरामध्ये 69 माध्यम तोफखाना रेजिमेंटमध्ये सोळा वर्षे प्रमाणिकपणे सेवा करून आलेले जवान ज्ञानेश्वर आत्माराम हिवाळे यांचा शहरवासीयांनी ढोल ताशा लावत संपूर्ण शहरात मिरवणूक काढत सत्कार केला आहे हिवाळी हे भोकरदन तालुक्यातील वाडी बुद्रुक येथील रहिवासी असून ते आपल्या गावी सेवा निवृत्त झाल्यानंतर जात असताना हा त्यांना सन्मान ग्रामस्थांनी दिला.