Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
आज शनिवार 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, बजाजनगर परिसरातील एक व्यक्ती गेल्या चार दिवसापासून बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या असून या संदर्भात समाजसेवक मनोज जैन यांनी प्रशासनाशी संपर्क साध्य असतात सदरील व्यक्तीला कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही, या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो प्रशासनाने याची दखल घेऊन त्याला वैद्यकीय मदत द्यावी अशी मागणी समाजसेवक मनोज जैन यांनी केली आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.