जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे पराडा येथील रहिवासी शेतातून घरी परतत असताना वीज पडून पडलेल्या विजेची हाळ लागून दोन महिला एच बैल जखमी झाले आहेत. ही घटना आज दिनांक 13 जून2025 दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमी महिलेवर अंबड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.