Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव जामोद: गणेश विसर्जन ठिकाणांचा तहसीलदार पवन पाटील व ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी घेतला आढावा

Jalgaon Jamod, Buldhana | Sep 4, 2025
जळगाव जामोद तालुक्यातील गणेश विसर्जन ठिकाणांचा तहसीलदार पवन पाटील व ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी आढावा घेतला. जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीवरील पूल व गोराळा धरण ,राजुरा धरण या ठिकाणी भावी भक्त आपल्या गणरायाचे विसर्जन करत असतात, विसर्जना ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संबंधितांनीआढावा घेतला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us