Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: आरोग्य उपसंचालकांनी जिल्हा परिषदच्या सभागृहात घेतला जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा आढावा

Wardha, Wardha | Sep 4, 2025
आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांनी जिल्हा परिषदच्या सभागृहात जिल्हा आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. आरोग्य विभागाच्या विविध योजनांची प्रगती व विशेष उपक्रमाची माहिती त्यांनी घेतली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us