Download Now Banner

This browser does not support the video element.

खामगाव: खामगाव येथील डॉ. ब्रम्हानंद टाले यांचे नाव व सहीचा दुरूपयोग करून बनावट पॅथॉलॉजी रिपोर्ट करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा

Khamgaon, Buldhana | Sep 12, 2025
खामगाव येथील डॉ. ब्रम्हानंद टाले यांचे नाव व सहीचा दुरूपयोग करून बनावट पॅथॉलॉजी रिपोर्ट करणाऱ्या चौघांविरुद्ध खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे १० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेदरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धन्वंतरी पॅथॉलॉजी लेबॉरेटरीचे संचालक डॉ. ब्रम्हानंद रामराव टाले वय ५२, वर्ष रा.बोबडे कॉलनी यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us