सिटुचे जनरल सेक्रेटरी काॅम्रेड गंगाधर गायकवाड यांनी आज मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आपली प्रतिक्रिया देताना आवाहन केले आहे.नांदेड शहरातील पीडीत पुरग्रस्तांच्या उद्याच्या महानगरपालिकेसमोरील निदर्शनात अर्जदारांनी उपस्थित रहावे असे आवाहन सिटूचे जनरल सेक्रेटरी काॅ. गंगाधर गायकवाड यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर केले आहे.