बागलाण तालुक्यातील अंबासन फाट्यावर पिकअप उलटली, 12 मजूर जखमी.. Anc: काल दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी पहाटेच्या 5 वाजेच्या सुमारास पिकअप (क्रमांक एमएच १५, सीके ७२३३) एका शेतकऱ्याच्या शेतात कोबी भरायला नांदगाव च्या दिशेने जात असताना संभाजीनगर, अहवा राज्य महामार्गावरील अंबासन फाट्यावर उलटली. अपघाताचा आवाजाने शेजारील शेतकऱ्यांच्या कानावर पडताच शेतकऱ्यांनी पिकअपमध्ये अटकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात रवाना केले.