अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या विजयगड अपार्टमेंट मांगीलाल प्लॉट येथून अज्ञात व्यक्तीने कॉल करून ॲक्सिस बँक अकाउंट मधून एक लाख रुपयांची रक्कम लंपास केली असल्याची तक्रार मनीष सुकलाल भावांनी यांनी 30 ऑगस्टला सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार नऊ जुलै 2025 ला दुपारी दोन वाजून 45 मिनिटांनी यातील फिर्यादी हे युरेका फोर्ब्स कंपनीच्या वाटर प्युरिफायर सर्विस प्रोव्हायडर यांच्या मोबाईलवर....