परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता, योग्य ती काळजी घेण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. त्यांनी नागरिकांना धीर देत प्रशासकीय यंत्रणा आपल्या सर्वांच्या मदतीसाठी सज्ज असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी 29 सप्टेंबर दुपारी 3 वाजता सांगितले