खान्देशातील पिंपळनेर येथील जन्मलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी पिंपळनेरला काय दिले? असा विचार मनात आणणे गैरलागू असून तर्कतीर्थ १९३० साली बागलाण परिसरात फिरले. सुमारे शंभर वर्षापूर्वी त्यांनी पन्नास हजाराहून अधिक आदिवासींना संघटित केले, ब्रिटीश सत्तेच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठविला. आदिवासींना जल, जंगल, जमिनीचे महत्त्व पटवून सांगितले, आदिवासी हेच जमिनीचे मालक असल्याची त्यांना ‘जाणिव’ करून देत साराबंदी आंदोलन केले,असे रोखठोक प्रतिपादन