आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण गुणवत्तेने आत्मसात करून आपले व देशाचे भविष्य उज्ज्वल करावे.अशा बुध्दीमान विद्यार्थ्यांमुळे देश प्रगतीपथावर जातो.व शिक्षकांनी सुध्दा आपला विद्यार्थी गुणवान कसा होईल, यासाठी आपल्या शेक्षणिक अध्यापनात भर घालावी,असे विचार स्थानिक संत गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नवाथे नगर, बडनेरा रोड येथे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त संचालक किशोर बोरकर यांनी आज ३१ ऑगस्ट रविवार रोजी सकाळ