वरोरा तालुक्यातील आनंदवन येथे सिकलसेल या गंभीर आजाराविषयी तपासणी,तथा मार्गदर्शन शिबीर आज दि 18 जुलै 12 वाजता घेण्यात आले.या शिबीराचा शेकडो सिकलसेलग्रस्त रुग्णांनी तपासणी करून मार्गदर्शनाचा लाभ घेतला, यावेळी जिल्ह्यातूनच नव्हे तर गडचिरोली, वर्धा, भंडारा येथील रुग्ण उपस्थित होते.