आज रविवार दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी सव्वा बारा वाजताच्या दरम्यान सीटुचे जनरल सेक्रेटरी काॅम्रेड गंगाधर गायकवाड यांनी नांदेड शहरातील नमस्कार चौक परीसरात प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, नांदेड शहरात अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरून नुकसान झालेल्या सखल भागातील नागरिकांसाठी उपाययोजना व सानुग्रह अनुदान द्या अशी मागणी करत सिटुचे काॅ.गंगाधर गायकवाड यांनी सविस्तर प्रतिक्रिया आज दुपारी दिली आहे.