नागरिकात वाहतूक पोलिसाबाबत रोष निर्माण होत आहे तरी किमान सणासुदीच्या काळामध्ये वाहतूक नियम मात शिथिलता देण्यात येऊन वाहतुक कारवाई पासून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलीस उपयुक्त मुख्यालय गौहर हसन यांच्याकडे आज सायं ५ वाजता गांधी नगर येथे करण्यात आली.