वाघोली येथे सध्या वास्तव्यास असलेल्या गणेश जाधव याची दुचाकी कर्वे रोड येथील बेरार फायनान्स यांनी ओढून नेली व परस्पर तिची विक्रीमिळाल. यावर गणेश हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहराचे नेते तथा माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्याकडे गेला तक्रार केली. कर्वे रोड येथील सदर बेरार फायनान्स च्या विरोधात वसंत मोरे चांगलेच आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले.