आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी दुपारी तीनच्या दरम्यान लोहा येथील तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या वतीने भव्य असून मोर्चा काढण्यात आला त्यावेळी प्रहारचे लोहा विधानसभा प्रमुख कथा शेतकरी माऊली गीते म्हणाले शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अन्यथा मुंबई येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यासमोर शेतकऱ्यांचा आठ दिवसांमध्ये सातबारा कोरा नाही झाला तर विष पिऊन आत्महत्या करणार प्रहारचे लोहा विधानसभा प्रमुख तथा शेतकरी माऊली गीते म्हणाले