Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात बैलपोळा उत्साहात साजरा

Akola, Akola | Aug 22, 2025
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांचा जिवलग साथीदार असणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. हा सोहळा दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन केंद्र, पशुसंवर्धन विभाग व सेंद्रिय शेती प्रक्षेत्रावर पार पडला. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते बैलांची पूजा करून ठोंबरा व पुर
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us