आज गणेश चतुर्थी या निमित्ताने आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या घरी पर्यावरण श्री गणेशाची स्थापना झाली शहरातील धीरज संतोष बाहेकर या तरुणाने हस्तकलेच्या माध्यमातून पर्यावरण पूरक श्री गणेशाची मूर्ती साकारली दरवर्षीप्रमाणे ही खास मूर्ती त्याने आमदार डॉक्टर संजय कुटे यांना प्रदान केले दरवर्षी त्यांच्या घरी पर्यावरण पूरक श्री गणेशाची स्थापना होत असते.