आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला फळधारणा झाल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयात धाव घेतली. यावेळी युवा आंदोलन कापसे पाटील व शेतकरी यांनी शेतात पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाला सोयाबीन न लागल्याने आता याबाबत चर्चा केली व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली.