Download Now Banner

This browser does not support the video element.

वणी: वणी वरोरा रोडवर असलेल्या फोन झोन या मोबाईल शॉपी ला लागली भीषण आग लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक

Wani, Yavatmal | Aug 25, 2025
वणी येथील वरोरा रोडवरील फोन झोन या मोबाईल शॉपीला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाखोंचे मोबाईल व असेसरीज जळून खाक झाली. सुमारे दोन तास ही आग सुरु होती.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us