हिंगोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आदिवासी समाज हा अशिक्षित आहे व गरीब असल्याने अद्याप या समाजाचा विकास झालेला नाही यामध्ये हैदराबाद गॅझेट च्या नोंदीनुसार बंजारा समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देण्यात येऊ नये महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत कुठेही बंजारा समाजाचा उल्लेख नाही हैदराबाद गॅझेट हे निजामशाहीचे आहे, त्यामुळे संविधान सोडून राज्य सरकार निजामशाही स्वीकारणार का? असही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.