Download Now Banner

This browser does not support the video element.

हवेली: सोरतापवाडीसह पुर्व हवेली नर्सरी हब च्या वतीने धाराशीव व सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा

Haveli, Pune | Oct 1, 2025
सोरतापवाडी, उरुळी कांचन,पेठ नायगाव,कुंजीरवाडी कोरेगाव मुळ लोणी काळभोर येथील पूर्व हवेली नर्सरी हबतर्फे सोलापूर, धाराशिव पूर ग्रस्तांसाठी एक हात मदतीचा, सुमारे तीन लाखांच्या किराणा कीट व जनावरांसाठी 2 टन मुरघासाची मदत करण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us