महात्मा बसवेश्वर यांची 894 जयंतीनिमित्त वसमत येथे आज 30 एप्रिल रोजी सकाळी आठ ते बारा यादरम्यान वसमतच्या बसस्थानक येथे थोरला मठ लासिन मठ येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सायंकाळी पाच ते नऊ या दरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीमध्ये जिवंत देखावे देखील सादर करण्यात आले या मिरवणुकीला पोलिसांचाही चोक बंदोबस्त पाहायला मिळाला