सन 2024 मध्ये शासनाने जिआर काढला असून ज्यात नियमित शासन सेवेत समायोजन करावे म्हणून परंतु अद्यापही 10 वर्ष झाले आहेत तरी आम्हाला नियमित करण्यात आलेले नाही, त्यासह समान काम समान वेतन देण्यात यावे यासाठी आमचे हे काम बंद आंदोलन राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रिकरण समितीच्या माध्यमातून सुरु असल्याची माहिती मुखेड येथील कर्मचारी कविता बोरीकर यांनी आजरोजी जिल्हा परिषद समोर दुपारी 4:30 च्या सुमारास सांगितले आहेत.