दि.2 सप्टेंबर रोजी 3.30 वा.ते 4 वाजेच्या दरम्यान मकरधोकडा शेतशिवारात यातील फिर्यादी हा आपले घरी हजर असताना यातील आरोपी याने फिर्यादीस घरी एकटा पाहून शिवीगाळ करून तू घराचे बाहेर निघ तुला पाहून घेतो असे बोलून अश्लील शब्दात शिवीगाळ करून धमकी देत होता विनाकारण शिवीगाळ करीत आहे म्हणून फिर्यादी हा त्याचे पत्नीस शेतातून सायकलने घेऊन परत येत असताना यातील आरोपीने आपली सायकल शेतात जाणारे आम रोडवर उभी करून फिर्यादी जवळ जाऊन सायकलचे करिअरमध्ये अडकवून ठेवलेला कुऱ्हाट काढून फिर्यादी ती