जळगाव बोगस जन्मपत्र घेण्याचा घोटाळा झाला असेल पोलिसांच्या कारवाईबाबत आम्ही सहमत नाही.जळगाव शहरात 43 जे बांगलादेशी मिळून आले आहेत त्यांच्यावरील घटनात्मक कठोर कारवाई करण्यात यायला पाहिजे पण ती होत नाही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आग्रही मागणी मी मंत्रालयात व DG व पोलिस अधीक्षक यांना केली आहे अशी माहिती आज दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता भाजपने नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात दिली आहे .