Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: कांताई नेत्रालयाजवळ भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार महिला जखमी ; जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Jalgaon, Jalgaon | Sep 8, 2025
जळगाव शहरातील कांताई नेत्रालय जवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिला जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रविवारी ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात कारवरील अनोळखी महिला चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us