सातारा शहरातील गणेशोत्सव काळात आगमन मिरवणूकांमध्ये केलेल्या महत्वपूर्ण कामगिरीमुळे गुरुवारी सकाळी ११ वाजता तरुण भारतच्या कार्यालयात शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांचा सन्मान तरुण आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांच्या हस्ते करण्यात आला.