Download Now Banner

This browser does not support the video element.

वणी: जशने ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरी, शहरातील मोमीनपुरा येथून काढण्यात आली भव्य मिरवणूक

Wani, Yavatmal | Sep 5, 2025
जशने ईद मिलादुन्नबी वनी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us