धुळे हेंकळवाडी तामसवाडी शिवार पांझरा पात्रेत सोनगीर पोलिसांनी धडक कारवाई करत. अवैधरित्या वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर ट्रॉलीसह 2 ब्रास वाळू असा एकुण आठ लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अशी माहिती 4 सप्टेंबर गुरुवारी सकाळी 10 वाजून 38 मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. हेंकळवाडी तामसवाडी शिवार पांझरा पात्रेत 3 सप्टेंबर दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान अवैधरित्या वाळू उपसा होत आहे. अशी माहिती सोनगीर पोलिसांना मिळाली त्यानंतर सोनगीर पोलिसांनी धडक कारवाई क