Download Now Banner

This browser does not support the video element.

बसमत: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून डॉक्टर संघटनेच्या वतीने वसमतच्या उपभोगीय कार्यालयात निवेदन सादर

Basmath, Hingoli | Sep 1, 2025
वसमतच्या उपविगीय कार्यालयात डॉक्टर असोशियन संघटनेच्या वतीने आज दि. एक सप्टेंबररोजी सकाळी 11 वाजता मनोज पाटील यांच्या आमरण उपोषणाला व वसमतच्या उपयोगी कार्यालयासमोर रविकिरण वाघमारे यांच्याही उपोषणाला पाठिंबा म्हणून हे निवेदन दिले आहे या निवेदनावर सर्व डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या आहेत .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us