कोरपणा चार सप्टेंबर रोज गुरुवारला सकाळी 11 वाजता पासून दिवसभर राजुरा येथे राम मंदिर सभागृहात पार पडलेल्या रक्तदान शिबिरांमध्ये पन्नास रक्त त्यांनी रक्तदान देऊन हुतात्मा शरद जोशींना अभिवादन केले. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार वामनरावजी चटप यांच्या हस्तेत कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले या कार्यक्रमात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला