विक्रोळी पार्कसाईट विभागात बॅनर लावल्याची तक्रार केली म्हणून दोन जणांना मारहाण करून त्यांचे घर जाळण्याचा प्रयत्न विक्रोळी पार्कसाईट विभागात बॅनर लावल्याची तक्रार केली म्हणून दोन जणांना मारहाण करून त्यांचे घर जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा आणि ‘सर तन से जुदा’ चा फलक लावल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी आज मंगळवार दिनांक ०९ सप्टेंबर रोजी सकाळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस करत आहे