रिसोड तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शेत रस्ते पांदण रस्ते संबंधित असलेल्या तक्रारी व समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी रिसोड तालुक्यात शेत रस्ते पांदन रस्ते बाबत शेतकरी संवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे सदर सभेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी दिनांक 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता केले आहे