हिंगोली जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे कयाधू नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे, हिंगोली शहरातील महादेव वाडी येथील शेख अरबाज हा युवक कयाधू नदीमध्ये पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने हा युवक नदीच्या पात्रात वाहून गेला आहे.. दरम्यान महसूल आणि पालिका प्रशासनाकडून नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचा शोध सुरू