सेलू येथे अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने ब्लॅकमेल करून अत्याचारा केल्याची घटना घडली. या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीची निवेदन रविवार 5 ऑक्टोबर रोजी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांच्या वतीने देण्यात आली. यावेळेस देण्यात आला. यावेळी जयसिंग शेळके, रवी मोगल, अनिल केवारे, अक्षय सोळंके, अक्षय इघवे, गोविंद गायकवाड, मोहन मोरे, अनिकेत शिंदे, कृष्णा पडघन, अनिकेत शिंदे,पांडुरंग सावंत, गणेश शेवाळे, दत्ता पवार, विठ्ठल कोकर, गणेश सवने, निशिकांत रोडगे, शरद शिंदे व नागरिक