Download Now Banner

This browser does not support the video element.

हातकणंगले: शहापूर येथील गरुड झेप तरुण मंडळाच्या भव्य स्वागत मिरवणुकीत आमदार राहुल आवाडे यांनी धरला ठेका

Hatkanangle, Kolhapur | Aug 27, 2025
शहापूर येथील गरुड झेप तरुण मंडळ तर्फे आयोजित गणेशाच्या भव्य स्वागत मिरवणुकीने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.शरद कॉलेज ते शहापूर चौक या मार्गावर ही मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात,टाळ-मृदंगाच्या तालावर आणि आकर्षक झांजपथक व लेझीम पथकांच्या सहभागाने पार पडली.मिरवणुकीचे स्वागत दिमाखदार आणि भक्तिमय वातावरणात झाले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us