Download Now Banner

This browser does not support the video element.

परभणी: परळी परभणी, परळी नांदेड आदि मार्गावर एकाच दिवशी 1202 फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाई: ₹ 4.9 लाख दंड वसूल

Parbhani, Parbhani | Oct 9, 2025
नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकाच दिवशी १ हजार २०२ विनातिकीट / अनियमित प्रवासी तसेच अनबुक्ड सामानासह प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. एकूण ₹४.९ लाख दंड व तिकीट रक्कम वसूल करण्यात आली. या मोहिमेत मनमाड–औरंगाबाद, परभणी–परळी, परभणी-नांदेड, आदिलाबाद–मुदखेड आणि पूर्णा–अकोला या मार्गांवरील अनेक एक्सप्रेस व प्रवासी गाड्यांची सखोल तपासणी करण्यात आली. एकूण २१ गाड्यांची तपासणी करण्यात आली. ही मोहीम एन. सुब्बाराव, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक या
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us