बारी समाजासाठी मंजूर संत रूपलाल महाराज राष्ट्रीय स्मारक व आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.त्याबद्दल कारवाई होण्यासाठी पारोळा येथील नायब तहसीलदार अनिल पाटील यांना अखिल भारतीय बारी समाज महासंघातर्फे निवेदन देण्यात आले.